Now Loading

प्रा, गोपाळ आंबीलवदे यांचं निधन

परभणी दि 23 नोव्हेंबर; परभणी शहरातील रहिवासी तथा देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद व दान कुवर महिला महाविद्यालय जालना येथील सेवानिवृत्त प्रा गोपाळ संतुक आंबील वदे वय 65 वर्षे यांचं पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी बोलताना दिली आहे ते गेल्या काही दिवसांपासून आजारी पडले होते, त्यांच्या पश्चात ओंकार, आनंद ही दोन मुले तेजश्री प्रसाद सेठ बेंद्रे ही मुलगी आहे. प्रा, गोपाळ आंबील वदे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते,त्यांच्यावर उद्या दि 24 बुधवार रोजी परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.