Now Loading

संविधान दिनाच्या पुर्वसंधेला " जय भिम " चित्रपटाचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड

बीड संविधान दिनाच्या पुर्वसंधेला " जय भिम " चित्रपटाचा यशवंतराव चव्हाण मा. जिल्हाधिकारी, बीड यांचे दि.२३.११.२०२१ रोजी राज्यशासनामार्फत २६ नोव्हेंबर संविधान दिन विविध उपक्रम घेवुन साजरा करणे बाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी महोदय यांचे • निर्देशानुसार यशवंतराव चव्हाण नाटयगृह बीड येथे संविधान दिनाच्या पुर्वसंधेला दि. २५.११.२०२१ रोजी सायंकाळी ७.०० वाजता " जय भिम " चित्रपटाचा शो आयोजीत केलेला आहे. सदरील चित्रपटाच्या शो करीता आपण व आपल्या कार्यालयाच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांना सपत्नीक उपस्थित रहाणे बाबतचे निर्देश दिलेले आहेत. सबब आपणास विनंती करण्यात येते की, यशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे " जय भिम " हा चित्रपट पाहणे करीता दि. २५.११.२०२१ रोजी सायंकाळी ७.०० वाजता सपत्नीक उपस्थित रहावे व आपल्या कार्यालयाच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांना सपत्नीक उपस्थित रहाने बाबतचे निर्देश देण्यात यावेत तसेच आपल्या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची नावासह यादी व एकुण संख्या ईमेल व्दारे (spldswo beed@yahoo.in ) देण्यात यावी जेणेकरुन अधिकारी कर्मचारी यांची गैरसोय होणार नाही. संपर्क क्रमांक :- नितीन पतंगे ७८८८२०७८७ (डॉ. सचिन मडावी) सहायक आयुक्त समाज कल्याण बीड (मो. ७७२०८३९९५५)प्रति १) मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना माहितीस्तव सविनय सादर. (डॉ. सचिन मडावी) सहायक आयुक्त समाज कल्याण बीड