Now Loading

आज बीडमध्ये विशेष पोलिस महासंचालक प्रसन्ना सर हे आले असताना, त्यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी यांची बैठक घेतली आसता त्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत केले. तसेच ऍट्रॉसिटीच्या अगेन्स फिर्यादीवार होत असलेल्या 395, 327, 354 सारख्या दरोड्याच्या व विनयभंगच्या क्रॉस कम्प्लेट चौकशी शिवाय दाखल करण्यात येऊ नयेत. तसेच ऊसतोड कामगारांचे पैशाच्या वादातून साखर कारखानदार अपहरण करून त्यांना कारखान्यामध्ये डांबून ठेवतात... त्यानंतर कोर्टाच्या मार्फत सर्च वॉरंट न काढता पोलिसांनी त्यामध्ये मदत करावी, आणि ऊसतोड मजुरांचे किंवा मुकादमाचे अपहरण करणार्‍या कारखान्याच्या विरोधात गुन्हे दाखल करून ऊसतोड मजूर व मुकादम यांना सोडण्यासाठी मदत करावी.... अशा प्रकारच्या सूचना पोलिस दिल्या, प्रसन्ना सरांनी ही सूचनांचा मान राखत यापुढे ॲट्रॉसिटी मध्ये croos कंप्लेंट दाखल करत असताना त्याची शहानिशा झाल्याशिवाय कंप्लेंट दाखल करू नये आसे आदेश बीड पोलिसांना दिले आहेत.....