Now Loading

शेतकरी वर्ग हरवेस्टर च्या साहाय्याने धान कापणी

हारवेस्टर च्या साहाय्याने धान कापणी  प्रतिनिधी चिमूर                           शेतकऱ्यांना दिवसेंदिवस मजूर मिळत नसल्यामूळे बरेच शेतकरी हारवेस्टरने  धान कापणी व चुरने एक साथ करीतअसल्याचे दिसून येत आहे ,                       धान कापणे व धान बांधणे शेतकऱ्यांना परवरड नसल्याने आणि वाढती मजुरी दिवसेंदिवस शेतकऱ्यांना चिंतेचा विषय होत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हरवेस्टर च्या सहायय्याने धान काढीत आहे                   आधीच धानाला भाव मिळत नाही व  धान कापणीची वन मजुरी वाढली आहे, तचेच धान बांधणे एक खंडी धान बांधनीला दोन खंडी धान द्यावावे लागतात आणि 1 एकर धान बांधणीला 2000 रु व 1 एकर धान कापनीला 1000 रु हा खर्च  झेपत नसल्याने  बरेच शेतकऱ्याचे  हारवेस्टर कडे लक्ष वेधले गेले आहेत