Now Loading

राष्ट्रीय काव्यांगण लेखनी साहित्य मंचच्या चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी सहजं सुचलं काव्यकुंजच्या सुपरिचित कवयित्रि वर्षा शेंडे यांची नियुक्ती !

सहज सुचल काव्यकुंजच्या सुपरिचित कवयित्री वर्षा शेंडे यांची नियुक्ती राष्ट्रीय काव्यांगण लेखनी साहित्य मंचच्या चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी सहजं सुचलं काव्यकुंजच्या सुपरिचित कवयित्रि वर्षा शेंडे यांची नियुक्ती ! भाग्यश्री सानप , नितू जैस्वाल , भारती सावंतसह अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन  गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंजच्या शंकरपूर येथील प्रख्यात कवयित्रि वर्षा अनिल शेंडे यांची दि.२१नाेव्हेंबरला राष्ट्रीय काव्यांगण लेखनीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटना चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी पदी नियुक्ती करण्यांत आली आहे .सदरहु नियूक्ती ही या संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक तथा अध्यक्ष राजू भाऊसाहेब पाडवेकर यांनी एका पत्रान्वये केली आहे .वर्षा शेंडे यांनी आजपावेताे अनेक काव्य स्पर्धेत भाग घेवून पुरस्कार प्राप्त केले आहे .साहित्यक्षेत्रासह त्यांना सामाजिक क्षेत्रात विशेष गाेडी व विशेष रुची आहे .दरम्यान त्यांचे नियुक्तीचे सहजं सुचलं महिला सखी मंचच्या मुख्य संयाेजिका घूग्घूस निवासी नितू जैस्वाल , भारती सानप , भाग्यश्री सावंत , अरुणा गावूत्रे , गिताताई बाेरडकर , रजनी साधू , अल्का माेटघरे , साेनाली टिकले , रजनी पाेयाम , डाँ .भारती नेरलवार , दिव्या बाेरेकर , हिमानी मेश्राम , यशाेधरा पाझारे , अश्वनी मेश्राम आदींनी शुभेच्छा दिल्या