Now Loading

गोरवट येथे जि.प.प्रा. शाळेच्या वर्ग खोली इमारतीचे भूमिपूजन संपन्न.

आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते चिमूर तालुक्यातील गोरवट येथे जि.प.प्रा. शाळेच्या वर्ग खोली इमारतीचे भूमिपूजन संपन्न. चिमूर तालुक्यातील गोरवट येथे जि.प.प्रा. शाळेतील वर्ग खोली इमारतीचे भमिपूजन आ. बंटीभाऊ भांगडीया* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्यामजी हटवादे, भाजपा जिल्हा सचिव राजू देवतळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा मायाताई नन्नावरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष मनीष तुम्पल्लीवार, जि. प. सदस्य मनोज मामीडवार, महादेव कोकोडे, विलास कोराम, जयंत गौरकार सर, रमेश कंचर्लावार, नरेंद्र पंधरे, संदीप पिसे, कमलाकर लोणकर, श्रीकांत कामडी, पिंटू खाटीक, हर्षल कामडी, मनी रॉय, अजित सुकारे, भारती गोडे, दुर्गा सातपुते, आशा मेश्राम, समिना शेख, सरपंच मनोहर चौधरी इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, जि.प. शाळेतील कर्मचारी वृंद व परिसरातील नागरिक उपस्थित होते.