Now Loading

पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार अधिवेशन कार्यक्रमास उपस्थित राहावे- प्रा. दशरथ रोडे

पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार अधिवेशन कार्यक्रमास उपस्थित राहावे- प्रा. दशरथ रोडे बीड पुरोगामी पत्रकार संघाची स्थापना झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यातील सर्व सभासद अधिवेशनाला उपस्थित राहत होते तरी २८ नोव्हेंबर २०२१ चे रविवार रोजी अधिवेशन मालेगाव येथे होत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला यावे ५ वे राज्यस्तरीय अधिवेशन दि. २८ नोव्हेंबर २०२९ रविवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे संपन्न होत आहे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार अधिवेशन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान प्रोग्राम पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा दशरथ रोडे यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांची सभासद नोंदणी सुरू झालेली आहे तरी संपूर्ण तालुक्यात शहर जिल्हा विभागीय आणि राज्यस्तरीय २०२२ जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासद नोंदणी सुरू झालेली आहे राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापुर, नागपूर, खाली पाडले गेले काय माहिती