Now Loading

मा, संतोष मुरकुटे यांचा शैक्षणिक साहित्य तुला होऊन वाढदिवस साजरा.

पालम दि 24 नोव्हेंबर:गंगाखेड विधानसभा 2019 ते 2024 चे उमेदवार मा संतोष मुरकुटे यांचा वाढदिवस आज पालम येथे उत्साहात साजरा करण्यात आला, पालम शहरात संतोष मुरकुटे मिञ मंडळाच्या वतीने संतोष मुरकुटे यांची शैक्षणिक साहित्य तुला करण्यात आली, हा कार्यक्रम भाई लक्षमन गोळेगाव कर यांच्या ममता विद्यालयात साजरा करण्यात आला, यावेळी उपस्थित मान्यवर लोकांनीं मुरकुटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.