Now Loading

गेल्या अनेक वर्षापासून वीर पांडुरंग चौक येथील नालीचा प्रश्न रखडलेला होता वंचित बहुजन आघाडीचे शहरअध्यक्ष आकाश गायसमुद्रे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून धारूर नगर परिषदेला निवेदन देऊन त्यांना नालीच्या कामाला सुरवात करायला लावले. यावेळी आकाश गायसमुद्रे यांनी धारूर नगर परिषदेचे आभार व्यक्त केले.