Now Loading

केज नगर पंचायत आरक्षण सोडत २०२१ जाहीर*

*केज नगर पंचायत आरक्षण सोडत २०२१ जाहीर* केज केज नगर पंचायत आरक्षण सोडत २०२१ जाहीर करण्यात आली. सदरील माहिती अशी की, केज नगर पंचायत ची निवडणूक ही गेली एक दिड वर्षापासून कोरोणाच्या प्रादुर्भाव मुळे पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आज केज नगर पंचायत निवडणूकीचे बीघूल वाजले आहे. म्हणून आज केज तहसील येथे तहसीलदार केज नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत मध्ये नगर पंचायत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरपंचायत, केज जि.बीड सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम -- २0२१ नियंत्रक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई नायब तहसिलदार, केज मुख्याअधिकारी न.प. केज यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेले खालील ओबीसी आरक्षण वार्ड १२) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग २ ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ८) नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला १) नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला ४) सर्वसाधारण महिला प्रवर्ग १३) सर्वसाधारण महिला प्रवर्ग १४) सर्वसाधारण महिला प्रवर्ग ११) सर्वसाधारण महिला प्रवर्ग ५) सर्वसाधारण महिला प्रवर्ग ३) सर्व साधारण ६)सर्व साधारण १०)सर्व साधारण १५) सर्व साधारण १७)सर्व साधारण ९)अनुसूचित जाती महीला १६)अनुसूचित जाती महीला ७)अनुसूचित जाती