Now Loading

पोलीनता एकाच क्रमांकाच्या आठ ऑटो रिक्षा पोलीसांनी घेतल्या ताब्यात

भागवत देशपांडे शहरात विवीध भागात प्रवासी वाहतुक करणाऱ्या एकाच क्रंमाक च्या आठ अॅटो रिक्षा पोलीसांनी ताब्यात घेतल्या आसुन या मुळे एकच खळबळ उडाली आहे गेवराई शहरासह तालुक्यात प्रवासी वाहतुक करणाऱ्या एकाच क्रंमाकाच्या अॅॉटो रिक्षा प्रवासी वाहतुक करत असल्याची माहिती पोलीसांना मीळाली त्या नुसार स पो निरीक्षक प्रफुल्ल यांनी प्रेतेक्ष जावुन रिक्षाची पाहनी केली त्यावेळी एकाच क्रमांकाच्या आठ रिक्षा आढळुन आल्या संबधीत रिक्षा व चालका सह यांना ताब्यात घेतले आसुनकागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली तर आठही रिक्षा गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहे