Now Loading

आखेर घटांब्री ग्रामपंचायतीच्या शिष्टमंळाला

आखेर घटांब्री ग्रामपंचायतीच्या शिष्टमंळाला यश घटांब्री येथील सामुदाय आरोग्य आधिकारी डाँ हार्षा मंडावारे या सतत गैरहाजर असल्यामुळे ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच ग्रा सदस्य यानी या विषय गाभिर्याने बदली करण्याचा ठराव पारित करून तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केला होता मात्र दोन महिने होवुन या आधिकार्याव कार्वाई झाली नव्हती म्हणून आज घटांब्री चे सरपंच संतोष पंडीत उपसरपंच साडु करघे ग्रा प दस्य किशोर मोकासरे रामराव तायडे शालिक घुगरे पंडीत पारधे व पांगरी गावाचे सरपंच दत्तु पंडीत व पांगरी येथील मिञ मंडळी यांच्या मार्गदर्शना खाली आज पंचायत समिती सिल्लोड येथे आमरण उपोषण करण्यात आहे होते या उपोषणास बसताच दोन ते तिन तासात आरोग्य विभागाला जाग आली व ग्रामपंचायत च्या शिष्टमंळाला लेखी पञ दिले व दोन महिचे पगार व येत्या (15) दिवसात कार्वाई करून निलांबनाचे आश्वासन दिले आणी दुसरा कर्मचारी तोरित उपलब्ध करू आसे सांगितले व तालुका आरोग्य आधिकारी मा नासेर खान व पसचे सबापती संजय पा जामकर यांनी सरपंच संतोष पंडीत उपसरपंच ग्रा सदस्य याना जुस पाजुन उपोषण सोडवीली