Now Loading

कोसंबी गवळी येथे संगीत चिंगारी या नाटकाचे उदघाटन शंकरपूर ग्राम पंचायतचे युवा सरपंच साईश सतिषभाऊ वारजूकर यांच्या हस्ते

चंद्रपूर :- दिनांक २४.११ २०२१ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील कोसंबी गवळी येथे संगीत चिंगारी या नाटकाचे उदघाटन शंकरपूर ग्राम पंचायतचे युवा सरपंच साईश सतिषभाऊ वारजूकर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी,नागभीड तालुका महिला कांग्रेस कमिटी अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य प्रणयाताई गड्डमवार,मिडाळा ग्राम पंचायत सरपंच गणेश गड्डमवार,माजी सरपंच मच्छिन्नद्र चनोळे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनराज ढोक,तं. मु.स.अध्यक्ष मधुकर ठाकरे,माजी रोजगार सेवक घनशामजी लुटे,नरेंद्र सावसागडे,उपसरपंच संदीपजी हेमने,दिनेशभाऊ ,वनरक्षक पाटील साहेब,ग्राम पंचायत सदस्य सतीश गायकवाड,कैलास रंदये,नरहरी हेमने,पोलीस पाटील आशाताई पाटील,पुरुषोत्तम चनोळे, ग्राम पंचायत सदस्य जोती उईके,ठोंमराज ढोक,सदस्य ग्राम पंचायत शिल्पाताई धोंगडे,प्रवीण श्रीरामे, अनाजी दडमल,सुनील चौधरी,चागदेव दडमल,व मंचावर उपस्थित होते