Now Loading

मोबाइल अॅपवरूनही करता येणार मतदार यादीत नावनोंदणीनोंदणी केली तरच पालिका निवडणुकीत करता येणार मतदान

मोबाइल अॅपवरूनही करता येणार मतदार यादीत नावनोंदणी नोंदणी केली तरच पालिका निवडणुकीत करता येणार मतदान मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या टू व्होटर मोबाईल अॅपद्वारेदेखील आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव नोंदविता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू पी. एस. मदान यांनी मंगळवारी दिली. मतदार नावनोंदणीसह निवडणूक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टू प्रक्रियेबाबतच्या शंका समाधानासाठी व्होटर मोबाईल अॅप विकसित व्हॉटस्अॅप क्रमांक आणि चॅट बॉट करण्यात आली आहे. सुविधेनंतर निवडणूक आयोगाने आता या अॅपच्या माध्यमातून विविध अॅपच्या माध्यमातून मतदार सुविधांसह मतदारांना मतदार यादीतील नावनोंदणीची सुविधा उपलब्ध केली नाव शोधता येते. त्यात आता मतदार आहे. यासंदर्भात माहिती देताना मदान नोंदणीच्या सुविधेचीही भर घालण्यात म्हणाले की, स्थानिक स्वराज्य आली आहे. त्यातून भारत निवडणूक संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार आयोगाच्या मतदार नोंदणी उमेदवार राजकीय पक्ष आणि संकेतस्थळाच्या लिंकद्वारे मतदार निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती नोंदणी होईल. मतदारांच्या नावांत किंवा पत्यातही दुरुस्ती करता येईल. भारत निवडणूक आयोगाने ३० OTER HELPLINE नोव्हेंबर २०२१ पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या निमित्ताने १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आहे. या कार्यक्रमानंतर ५ जानेवारी २०२२ रोजी विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याच मतदार याद्या २०२२ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांनी नावे नोंदवावीत किंवा नावांत अथवा पत्त्यांत बदल असल्यास तोही आता करावा, असे आवाहन मदान यांनी केले आहे.