Now Loading

_सामाजिक न्याय विभाग_ *श्रृंखला 50* लोककल्याणकारी निर्णयाची *महाराष्ट्राच्या प्रगतीची* *#निर्णय क्र. 1* इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीच्या संनियंत्रणाची जबाबदारी विभागाकडे घेतली. स्मारकाची उंची 100 फुटाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या काम प्रगतीपथावर असून, दर आठवड्याला कामाचा आढावा घेतला जातो. #SJSA #Super50 *2 वर्ष प्रगतीची* *महाराष्ट्राच्या उत्कर्षाची* *धनंजय मुंडे* मंत्री सामाजिक न्याय