Now Loading

Redmi 10 (2022) स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत

चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi आपला नवीन हँडसेट Redmi 10 (2022) भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप कंपनीने अधिकृत लॉन्चची घोषणा केलेली नाही. परंतु स्मार्टफोन युरेशिया इकॉनॉमिक कमिशनच्या प्रमाणन साइटसारख्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. Redmi 10 Xiaomi चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. Redmi 10 या वर्षी भारतात लॉन्च करण्यात आला. तर आता त्याचे अपग्रेडेड व्हर्जन लवकरच भारतात सादर केले जाईल. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Redmi 10 (2022) मध्ये सॅमसंगचा S5KjN1 किंवा OmniVision कॅमेरासह ऑफर केला जाऊ शकतो.
 

अधिक माहितीसाठी - Gadgets 360