Now Loading

सर्वसामान्य लोकांच्या विविध प्रश्नांवर शेकाप च्या वतीने धरणे आंदोलनास लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने पाठिंबा देतांना राजेश भाऊ वाहुळे अशोकजी काळे प्रदीप गुंडरे आदित्य चौरे टिल्लू जोगदंड अजहर सय्यद व इतर समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ जगताप अन्याय अत्याचार भ्रष्ट्राचार निर्मुलन समितीचे महंमद ताहेर भाई 25/11/2021