Now Loading

वर्धा शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये ' नवमतदार विकासाचा भागीदार ' कार्यक्रम संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चा प्रभाग क्रमांक. 3 मधील एक दिवसीय शिबिराचे आयोजन सौरभ भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले व तसेच भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांच्या हस्ते उद्धगाटन करण्यात आले व वर्धा विधान सभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ पंकज भोयर यांच्या समवेत निरोपीय करण्यात आला आज दि. 23/10/2021 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा येथे प्रभाग क्र. 3 मधील वर्धा येथे नवमतदार विकासाचा भागीदार हा कार्यक्रम अंतर्गत नवमतदार नोंदणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टीचे *जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले *. व त्यांचा भाजयुमो तर्फे सत्कार करण्यात आला, व सोबतच डॉ. पंकज भोयर त्यांनी पण भेट दिली व हा नवमतर नोंदणीचा कार्यालयाला व घरी येऊन भेट दिली व उपक्रमा बद्द्ल चर्चा केली. व भाजयुमो तर्फे सत्कार मा. आमदार डॉ. पंकज भोयर यांचं स्वागत करण्यात आले व त्यावेळी उपस्थीत जयंत कावळे, प्रशांत बुर्ले, राहुल करंडे , विरु पांडे कोपरे ताई, श्रेया देशमुख, जगदीश टावरी, निलेश किटे , भाजयुमो चे अध्यक्ष मोहित उमाटे, भाजयुमो चे जिल्हा अध्यक्ष वरून पाठक भाजयुमो महामंत्री सौरभ देशमुख महामंत्री चेतन गुजर, महामंत्री शेख अश्रफ, व्यापारी आघाडी चे रविंद्र सोनी भाजयुमो कृष्णा जोशी, उपाध्यक्ष सारंग नेवरे, भाजयुमो सागर भारस्कर, लोकेश निनावे, अल्पसंख्या मोर्चा चे सलमान पठाण प्रवीण बोरकर, प्रतीक लंगडे सुमीत मस्के, नयन धुरतकार, सर्व पध्दीकरी उपस्थीत होते.