Now Loading

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही पिंपरी येथील यमुनानगर, निगडी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतक महिलेच्या भावाने आपल्या पाहुण्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनेकांना धक्का बसला आहे. महिलेच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देखील केली आहे. आपल्या मृतक बहिणीचे 30 वर्षीय पती युवराज घारगे हेच तिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. निगडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीवर