Now Loading

अमित राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली सोबत महेंद्रसिंग राठोड आणि सैफ सुर्वे

अमित राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली सोबत महेंद्रसिंग राठोड आणि सैफ सुर्वे ना जाती साठी ना पाती साठी एक दिवस पोलिसांसाठी 26/11 ला जिथे पोलीस दिसेल एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा प्रत्येक घरात हा विषय पोचवा जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा आपले आपले कर्तव्य पार पाडू पोलीस यांच्या पाठीशी ठाम उभे राहू व त्या मशाल रॅलीत सामील होऊ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आयोजित मशाल रॅली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचे आयोजन एक दिवस पोलिसांसाठी 26/11 व कोरोना मूळे शाहिद पोलीस अधिकारी कर्मचारी यांना श्रद्धांजली देण्या साठी चला उठा मी येतोय तुम्ही ही या गेट वे जवळ सकाळी ठीक 10:30 वाजता उपस्तीत राहा मी येणार तुम्ही ही या घरातून निघाल्यावर जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणू राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण