Now Loading

उद्या गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे २६/११ मधील शहिद जवानांना श्रध्दांजली देण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब , राज्यमंत्री आदितीताई तटकरे व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठीक १० वाजता उपस्थित राहणार आहेत.उद्या गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे २६/११ मधील शहिद जवानांना श्रध्दांजली देण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब व राज्यमंत्री आदितीताई तटकरे ठीक १० वाजता उपस्थित राहणार आहेत.