Now Loading

पुरोगामी साहित्य संसद आणि पत्रकार संघाच्या वतीने आयोजित काव्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद... 4 रणग विदर्भ कल्याण / चंद्रपूर लयास चाललेली वाचन आणि लेखन कायम नव्या दमाचे कवी - साहित्यिक निर्माण व्हावे या हेतूने पुरोगामी साहित्य संसद, जिल्हा चंद्रपूर आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हास्थरिय आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. "देशाची शान, भारतीय संविधान" असा या काव्य स्पर्धेचा विषय ४० विषय होता, जिल्ह्यातुन महाविद्यालयिन विद्यार्थी विद्यार्थिनीनी स्पर्धेत भाग घेतला. दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ११:३० श्रमिक पत्रकार वाजता भवन, (वरोरा नाका) चंद्रपूर येथे या काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध अधिवक्ते एड. राजेश सिंग होते. तर कार्यक्रमाचे उत्घाटन साहित्य संसदेचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या हस्ते करण्यात आले, पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे, पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हाध्यक्ष एड. योगिता रायपुरे, कार्याध्यक्ष भासारकर विजय सर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकर, थोर विचारवन्त, जेष्ठ पत्रकार प्रबोधनकार ठाकरे, साहित्यिक, पत्रकार आचार्य अत्रे, वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रजवलीत करून कार्यक्रमाचे उत्घाटन करण्यात आले.