Now Loading

मा. उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय पोलीस कार्यालय, माजलगाव

दिनांक : २५/११/२०२१ मा. उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय पोलीस कार्यालय, माजलगाव : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सहभागी होणेबाबत सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या घोष वाक्याची शपथ घेऊन दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी आपले झोकुन देणारे म्हणजे आपले पोलीस बांधव जीवन महाराष्ट्र पोलीस बोईज संघटना हि पोलीस बांधवासाठी काम करते आणि दिनांक : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या आपल्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांना व कर्मचारी जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिनांक: २६/११/२०२१ रोजी सायंकाळी ठीक ०६.०० वा ते ०७.०० वा. छत्रपती संभाजी चौक पासुन ते छत्रपती शिवाजी चौक माजलगाव मशाल रॅली काढून छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी श्रद्धांजली बाहुण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहून सहकार्य करावे हि विनंती. छत्रपती शिवाजी चौक, माजलगाव ता.जि.बीड दिनांक: २६/११/२०२१ वेळ ०७.०० वाजता श्री. कोठुळे विजय उपसंपर्क प्रमुख मराठवाडा श्री. जोग उद्धव केशवराव तालुका अध्यक्ष माजलगाव