Now Loading

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन लातूर :-( प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र, लातूरच्यावतीने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ३७व्या पुण्यतिथी निमित्त लातूर महानगर पालिकेसमोरील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी माजी कुलगुरू व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे, प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार, प्राचार्य मोटे, श्री.कांबळे, ॲड.गुनाले आणि भीमराव दुनगावे यांची उपस्थिती होती.