Now Loading

भाजप नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्याकडून मसलगा येथील पुलाची पाहणी

लातूर जहीराबाद हायवे वरील मसलगा येथील पुलाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे दि. 25 नोव्हेंबर रोजी येणार आहेत. त्यापूर्वी मसलगा देशातील पहिल्या आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या पुलाची पुर्व पाहणी दि. 23 नोव्हेंबर रोजी भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केली. व शिंदे डेव्हलपर्स चे प्रकल्प व्यवस्थापक रमेश गाढवे यांना आवश्यक त्या सुचना केल्या. यावेळी रोहित पाटील, तानाजी बिरादार, ज्ञानेश्वर चेवले, अशोक शिंदे, रमेश पाटील, ऋषी जावळे, विजयकुमार देशमुख, रमेश, हारी पिंड आदीची उपस्थिती होती.