Now Loading

देवणी तालुक्यात अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने तुरीचा झाला खराटा !

गेल्या चार दिवसात तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचा खराटाच झाला आहे. लातूर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा आपला सात-बारा सावकाराकडे जातो की का़य अशी भिती व्यक्त केली जात आहे. सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतक-यांचे मुख्य पीक सोयाबीन, तूर समजले जाते. मात्र, देवणी दोन्ही पिकांना फटका असल्याने अक्षरशः वेळामावाला गणीसाठी तूर मिळणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. शासनाकडून यूपच कमी अनुदान देण्यात आले आहे. शेतकऱ्यांची मदार तुरीच्या होती. मात्र, आता फोल आहे. निसर्गान घेतला जाई. शेलाल सच्या उना दिसून येत आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक अडचणीत शासनाकडून सापडला नुकसानीचे पंचनामे सुरू आले नाहीत तरी संबंधित विभागाने या तुरीचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.