Now Loading

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे नेतृत्व ३५ वर्षांच्या पारदर्शक कारभाराला मतदारांनी दिली पसंती

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रथमव भाजपा प्रणित पॅनल मैदानात उतरले होते. विरोधकांनी आरोपाची राळ उडवत सत्ताधारी सहकार पॅनलवर आरोपांच्या फैरी झाडल्या. परंतु विरोधकांच्या आरोपावर मतदारांनी विश्वास ठेवला नाही. उलट आरोपात तथ्य नाही, अशी चर्चा मतदार करायचे. दुसरीकडे सहकार पॅनलवी यंत्रणा थेट मतदारांपर्यंत पोहोचत होती. जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या । सहकार पॅनलची प्रचार यंत्रणा आमदार विरज विलासराव देशमुख यांनी खाद्यावर घेऊन ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला. लोकांनीही मोठा प्रतिसाद देत नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखविला. तो विश्वास सार्थ दरवून सहकार पॅनलचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख येणाऱ्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या वेगवेगळ्या योजनांतून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतील, अशी अपेक्षा नव्हे तर विश्वासच सार्थ ठरवतील, हे मात्र नक्की.. ज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी रावकामध्ये टॉप टेनमध्ये असलेल्या तीन बँकात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेचा समावेश आहे. या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रथमच भाजपाप्रणित विरोधी पक्षाच्या लोकशा ही बचाव पॅनलच्या १९ पैकी १८ उमेदवारांचा दारुण पराभव करून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलने बहुमताने विजय प्राप्त केला, तर एका जागेवर समान मते पडल्याने देवणी येथून विरोधी पश्चाच्या पॅनलचे उमेदवार चिठ्ठीवर विजयी झाले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मागच्या ३५ वर्षांत जिल्हा बँक अवसायनातून बाहेर काढून ती उच्च शिखरावर पोहोचण्याचे कार्य करताना बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच सहकार चळवळ उभी केली, हे वास्तव चित्र जिल्ह्यातील मतदारांना स्पष्ट दिसत हात. दुसरीकडे विरोधी पॅनलकड कुठलही मुह, ठोस आश्वासन नव्हते. त्यामुळे मतदारांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव करीत माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या ३५ वर्षांच्या पारदर्शक कारभाराला पसंती दिली. ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नादी निवडणुकीतील विजयाची नांदी ठरणार आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या टीकेला कुठलेच उत्तर दिले नाही. परंतु मतदारांनीच विरोधकांना मतपटीतून उत्तर दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस आणि मित्र पक्ष कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. *राजकीय विश्लेषण* सहजपणे कर्ज पुरवठा होतो. आज कुठलाही शेतकरी संगणक युगात बँकेच्या कामात कुठे काही अडचण आली तर थेट दिलीपराव देशमुख साहब यांना एसएमएस फोन करतात आणि लगेचच त्यांचे समाधानहो होते, असे बँकच नेटवर्क आहे. त्यामुळेच मतदारांनी विरोधकांच्या डरकाळ्यांना थाराच दिला नाही. बँकेत कधीच राजकारण होत नाही, चुकीचे वास्तविक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी जिल्हा बैंक लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी जिल्हा बकचे मार्गदर्शक कल् दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ३२ वर्षांपासून कारभार करीत आली आहे. त्यांच्या या कार्याची ओळख उलट विरोधकांच्या आरोपात काहीच तथ्य ना जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे. अगदी ही, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा सभासद शेतकऱ्यांनादेखील येथील पारदर्शक कारभाराची कल्पना आहे. सभासदास तात्काळ कुठलेच काम होत नाही, हे मतदारांना माहीत वेगवेगळ्या योजनांतून जिल्ह्यातील तब्बल २ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेवून उन्नती साधली. जेव्हा आपण ग्रामीण भागातील लोकांना भेटता, तेव्हाच कळते की, जिल्हा बँकेच्या योजना काय आहेत, किती लोकांना आधार दिला आहे. आज किती तरी लोक या बकने कर्ज दिल्याने डॉक्टर, इंजिनिअर, न्यायाधीश, क्लास वन अधिकारी, परदेशात जाऊन नोकरी करत आहेत. शासकीय उच्च पदावर विराजमान झालेली दिसत आहेत. त्यांच्या यशात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा फार मोठा वाटा आहे. बँकचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख आणि संचालक मंडळ सूक्ष्म नियोजन करून बँकेच्या विविध योजनांतून जिल्ह्यातील आहे. हेच त्यांनी मतपेटीतून दाखवून दिले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असते. राज्य सरकारदेखील • लातूर जिल्हा बँकेचे अनेक निर्णय लागू करते. जिल्हा बँकेने अगोदर १ लाख बिनव्याजी कर्ज दिले. सरकारने ही योजना सुरू केली, त्यानंतर बँकेने ३ लाख रुपयांपर्यंत सून्य टक्के दराने कर्ज वाटप सुरू केले. राज्य सरकारने ३ लाखांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. आता लातूर जिल्हा बकने पाच लाख रुपयांपर्यंत शुन्य टक्के दराने पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अशी सेवा देणारी ही देशातील पहिली जिल्हा बँक ठरली आहे. हरिराम कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार लातूर, मोबाईल नं. ९९७००८१०७७