Now Loading

एक भाकरी कमी खा परंतु मुलांना शिक्षण द्या- अब्दुल रशीद मिफ्ताही

एक भाकरी कमी खा परंतु मुलांना शिक्षण द्या- अब्दुल रशीद मिफ्ताही धारूर सबके साथ मोहब्बत से पेशआवो राष्ट्र की एकता भंग करनेवाले पोस्ट व्हायरल मत करो, जिंदगी में एक रोटी कम खाऊ लेकिन बच्चो को अच्छी शिक्षा देऊ, शिक्षा ही ऐसी चीज है जिससे दुनिया बदल सकती है असे प्रतिपादन हजरत टिपू सुलतान जयंती उत्सव समिती धारूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते अब्दुल रशीद मिफताही यांनी केले. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धारूर हजरत टिपू सुलतन