Now Loading

शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन....!

आज:‌२६ नोव्हेंबर रोजी सेंद्रिय कापूस उत्पादन व रब्बी हंगाम शेतकरी प्रशिक्षण तहसील कार्यालय हॉल, देवळी येथे दुपारी 2: 00 वाजता आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात तालुक्यातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त सहभागी होवून प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.