Now Loading

वर्धा जिल्हा भीम टायगर सेनेचे कार्यकारिणी गठित

वर्धा: भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी विदर्भ प्रदेश अध्यक्ष अतुल दिवे , विनोद फुलमाळी विदर्भ प्रसिद्धीप्रमुख विशाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत भीम टायगर सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल रामटेके यांची नि यांची निवड करण्यात आली , भिम टायगर सेनेचे उपाध्यक्ष म्हणून विशाल नगराळे जिल्हा संघटक म्हणून आशिष जांभूळकर तालुका अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मून यांची निवड करण्यात आली