Now Loading

ईच्छुक महिला उमेदवार सेनेत प्रवेश

प्रभाग क्र ५(ब) पोटनिवडणुकीत इच्छुक उमेदवार अनिता संजय देवरे (पाटील) यांचा शिवसेनेत प्रवेश धुळे महानगरपालिका प्रभाग ५(ब)होऊ घातलेल्या पोट निवडणुक जाहीर झाली आहे त्यानुसार दिनांक २ डिसेंबर गुरुवारी सायंकाळी इच्छुक उमेदवार अनिता संजय देवरे(पाटील)यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावित,उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे,महानगरप्रमुख सतिष महाले,संघटक डॉ सुशील महाजन,संजय देवरे, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील,जवाहर पाटील,धीरज पाटील,संदीप सुर्यवंशी, देवा लोणारी, विनोद जगताप, राजेंद्र सोनवणे,प्रमोद चौधरी,भटू गवळी,रामदास कानकाटे, शेखर बडगूजर,संजय वाल्हे, डिगंबर चौधरी, सुनील पाटिल, संदीप चव्हाण, पंकज भारस्कर,सचिन बडगूजर, समाधान शेलार,महादू गवळी, संजय जवराज,संजय जगताप,शुभम मतकर,संदीप चौधरी, महिला आघाडी डॉ जयश्री वानखेडकर, संगीता जोशी, अरुणा मोरे यांनी अभिनंदन केले.