Now Loading

प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी मोफत तपासणी शिबिर

प्रहार दिव्यांग संघटना बारामतीत तालुक्याच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी उद्या 3 डिसेंबर रोजी बारामती येथील रिमांड होम या ठिकाणी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच 19 डिसेंबर रोजी सक्षम दिव्यांग सक्षमीकरण केंद्र पवना सहकारी बँके चिंबळी फाटा पुणे नाशिक रोड खेड येथे ज्या दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाकर कुबडी हात-पाय काट्या केलीफर ट्रायसिकल आदी आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती प्रहार दिव्यांग संघटनेचे मृत्युंजय सावंत यांनी दिली.