Now Loading

Miss Universe 2021: 21 वर्षांनंतर भारताला मिळाला 'ताज', चंडीगढ़ची हरनाज संधू बनली 'मिस युनिवर्स 2021'

या वर्षाचा 'मिस युनिवर्सचा' ताज भारताला देण्यात आला आहे. चंदीगडची हरनाज संधू (Harnaaz Sandhu) ने 'मिस यूनिवर्स 2021' (Miss Universe 2021) चा टायटल आपल्या नावी केला. यासोबत हरनाज सुष्मिता सेना आणि लारा दत्ता नंतर हरनाज देशाची तिसरी मिस यूनिवर्स बनली आहे. 2000 मध्ये  लारा दत्ताने हा पेजेंट आपल्या नावी करून देशाचे नाव बाढवले होते आणि आता हरनाज ने 21 वर्षांनंतर देशाला मिस युनिवर्सचा क्राउन वापस आणला. हरनाजसाठी मिस युनिवर्सचा टाइटल आपल्या नावी करणे सोपे काम नव्हते. पण तिने मेहनत आणि स्पर्धेती दमदार प्रदर्शन करत देशाची सम्मान बनली आहे. मिस युनिवर्स 2021ची स्पर्धा यावर्षी इस्राईलमध्ये होती. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Latestly | ABP | TV 9 | News 18