Now Loading

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी वाराणसी मध्ये कालभैरव मंदिरात केली आरती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सकाळी वाराणसी मध्ये कालभैरव मंदिरात आरती केली. आज पीएम मोदी काशी विश्वेश्वर मंदिरातील श्रीकाशी विश्वनाथ धामच्या फेज 1 उद्घाटन तेथे देखील दर्शन घेणार आहेत. पीएम मोदींनी कालभैरव मंदिरात जवळपास 20 मिनिटे होते. या पूजेनंतरच्या कार्यक्रमानंतर मोदींच्या हस्ते काशी विशवनाथ धामचं लोकार्पण करण्यात येणार आहे. पीएम मोदी दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. वाराणसी एअरपोर्ट वर त्यांचा स्वागत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलं होत. पीएम मोदी काशी विश्वेश्वर मंदिरातील श्रीकाशी विश्वनाथ धामच्या फेज 1 उद्घाटन करतील. याची लागत 339 रुपये कोटी आहे. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Latestly | TV 9 News Nation | India.Com