Now Loading

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धामच्या फेज 1 चं उद्घाटन केलं. जनतेलाही ही केलं संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज दुपारी काशी विश्वेश्वर मंदिरातील श्रीकाशी विश्वनाथ धामच्या (Kashi Vishwanath Corridor) फेज 1 चं उद्घाटन केलं. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. यापूर्वी आज सकाळी वाराणसी मध्ये कालभैरव मंदिरात आरती केली. पीएम मोदी कालभैरव मंदिरात जवळपास 20 मिनिटे होते. या पूजेनंतरच्या कार्यक्रमानंतर मोदींच्या हस्ते काशी विशवनाथ धामचं लोकार्पण करण्यात आले. पीएम मोदी दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. वाराणसी एअरपोर्ट वर त्यांचा स्वागत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलं होत. पीएम मोदी काशी विश्वेश्वर मंदिरातील श्रीकाशी विश्वनाथ धामच्या फेज 1 उद्घाटन करतील. याची लागत 339 रुपये कोटी आहे. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Latestly | TV 9 | Jagran | NBT