Now Loading

करीना कपूर खान आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री करीना कपूर खानची (Kareena Kapoor Khan) कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. करीना सोबत त्यांची मैत्रीण आणि अभिनेत्री अमृता अरोराचीही (Amrita Arora) कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या दोघांनी कोविड नियमांचे उल्लंघन केले होते आणि अनेक पार्ट्यांमध्ये सुद्धा हजेरी लावली होती. बीएमसीने (BMC) दोन्ही कलाकारांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आरटी-पीसीआर चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. करीना दोन दिवसांपूर्वी आपल्या मोठ्या बहिणी करिश्मा कापुरसोबत करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाली होती. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Saamana | Latestly | ABP | TV 9