Now Loading

SA vs IND: दक्षिण आफ्रिकादौऱ्या पूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, उप-कॅप्टन रोहित शर्मा कसोटी मालिकेतून आऊट

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने काही दिवसांपूर्वी साउथ अफ्रीका दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. या दौऱ्यासाठी बीसीसीआय ने रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 आणि वनडे संघाचा नवा कर्णधार बनवला आहे. पण आता रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. सराव करताना रोहितच्या हाताला दुखापत झाली. कसोटी मालिके आधी त्याला बीसीसीआयने पहिल्यांदा कसोटी संघाचा उप-कॅप्टन बनवला होत, पण दुखापतीमुळे तो कसोटी नाही खेळू शकत. बीसीसीआय ने न्यूजीलँडविरुद्ध खेळल्या गेल्या टी-20 मालिकेसाठी रोहितला कॅप्टन बनवला होत. त्यावेळी संघाने न्यूजीलँडला 3-0 हरवले. तसेच आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहितच्या जागी प्रियांक पांचाळला (Priyank Panchal) संधी देण्यात आली आहे. रोहित टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे कि नाही यावरही सस्पेंस बनलेला आहे. 

 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- TV 9 | India.Com | MSN | Web Dunia | Pudhari