Now Loading

महाराष्ट्रात 2 आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला, देशात एकूण 41 रुग्ण

देशातील काही राज्यांमध्य ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण वाढत चालले आहे. तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) 2 आणि गुजरातमध्ये (Gujarat) ओमायक्रॉनचा एक रूग्ण आढळला आहे. महाराष्ट्रातील दोन्ही रुग्णांनी दुबईची आणि गुजरातच्या रुग्णाने दक्षिण आफ्रिकची यात्रा केली होती. महाराष्ट्रात दोन नवीन रुग्ण आढळल्याने राज्यतील रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे आणि गुजरातमध्ये ओमायक्रोन रुग्णांची संख्या 4 झाली आहे. यासोबत देशात एकूण रुग्णांची संख्या 41 झाली आहे. महाराष्ट्र स्वास्थ्य विभागाच्यामते ओमायक्रॉनचा रुग्ण पुणे आणि लातूर मधून समोर आले आहेत. दोन्ही रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे लक्षण नाहीं आहे आणि त्यांचे व्हॅक्सिनेशन पण पूर्ण झाले आहे. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Loksatta |  ABP Patrika