Now Loading

Mumbai: बीएमसीची मोठी घोषणा, उद्या पासून सुरु होणार पहिली ते सातवीची शाळा

मुंबईतील (Mumbai) पहिली ते सातवीच्या सर्व शाळा उद्यापासून सुरु होणार आहे. याची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने आज केली. मुंबईत क्षेत्रातील तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बंद असलेले पहली ते सातवीचे सर्व वर्ग उद्यापासून सुरु होणार आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भात आदेश जारी के आहेत. बीएमसी ने शाळा सुरू होण्याची घोषणा करतांना सांगितले की विध्यार्थ्यांच्या पालकांना, शिक्षकांना आणि विध्यार्थ्यांना कोविड-१९ च्या गाइडलाइंसचा सख्तीने पालन करावे लागतील. मुंबईतील सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरु होणार होते पण कोरोनाच्या नव्या वेरिएन्ट ओमायक्रॉनमुळे शाळा खोलनाचा निर्णय लांबणीवर गेला होता. पण आता उद्यापासून शाळा सुरु होणार आहे.