Now Loading

Winter Session 2021: निवडणूक सुधारणा विधेयक 2021 आज राज्यसभेत मंजूर

निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक 2021 (The Election Laws (Amendment) Bill 2021) कनिष्ठ सभागृह राज्यसभेत (Lok Sabha) मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक निवडणूक नोंदणी अधिकार्‍यांना ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मतदार म्हणून नोंदणी केलेल्या लोकांचे आधार क्रमांक मिळविण्याची परवानगी देण्याचा प्रयत्न करते. तसेच काल हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. आज सकाळी भाजप खासदारांसमोर सादरीकरन करताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, तृणमूल काँग्रेससह सर्व पक्ष जे दुरुस्ती विधेयकावर टीका करत आहेत. ते स्थायी समितीचा भाग आहेत. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Saaman | The Quint | Outlook