Now Loading

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि BCCI चा 'बॉस' सौरव गांगुलीची कोविड-19 रिपोर्ट पॉजिटीव्ह

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. सौरव गांगुलीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे 'दादा'ची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे बीसीसीआय अध्यक्षांचे 'बॉस' सौरव गांगुली यांनी सोमवारी त्यांची कोविड चाचणी केली, ज्याचा अहवाल सोमवारी संध्याकाळी उशिरा आला आणि तो पॉझिटिव्ह सापडला. एक वर्षभरापूर्वी त्याचा भाऊ स्नेहाशीषला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते पण सौरवचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता पण यावेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुलीला कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Money Control | Amar Ujala | News 18 Zee News | News Nation