Now Loading

देशात आजपासून 15-18 वयोगटातील बालकांचे कोरोना लसीकरण सुरू, आतापर्यंत 4 लाख बालकांना लस लागली

देशभरात 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण (Vaccination) आजपासून सुरू झाले आहे कोरोनापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सोमवारपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. 15 ते 18 वयोगटातील बालकांचा या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, केरळसह अनेक राज्यांमध्ये आजपासून लसीकरनासाठी सुरुवात झाली. कोविन वेबसाइटनुसार, 15 ते 18 वयोगटातील 12 लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत 4 लाख बालकांना लसीचा पहिला डोज देण्यात आला आहे. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Lokmat | Loksatta | India.Com