Now Loading

Xiaomi 11i HyperCharge 5G स्मार्टफोनची पहिली सेल आज, किंमत 22,499 रुपये

स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने आपला नवीनतम हँडसेट Xiaomi 11i, 6 जानेवारी रोजी भारतीय बाजारात लॉन्च केला. आज स्मार्टफोनचा पहिला सेल आहे Xiaomi 11i 5G च्या 6GB 2GB व्हर्च्युअल रॅम 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 25,111 रुपये आहे. 8GB, 3GB व्हर्च्युअल रॅम 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत रु. 26,999 आहे. SBI कार्ड खरेदीवर 2,500 रु,ची सूट दिले जात आहेत. यासोबत आणखी अनेक ऑफर देखील दिल्या जात आहेत. कंपनीचा दावा आहे की हा भारतातील सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोन आहे Xiaomi 11i स्मार्टफोन हायपरचार्ज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे Xiaomi 11i स्मार्टफोन 15 मिनिटांत 100% चार्ज होईल. या फोनची देल आज दुपारी 12 वाजल्यापासून होईल. तसेच तुम्ही mi.com, Mi Home, Flipkart आणि इतर रिटेल स्टोअरमधून फोन खरेदी करू शकता Xiaomi 11i हायपर चार्ज 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Jagran BGR.IN