Now Loading

Samsung Galaxy Tab A8 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

सॅमसंगने भारतीय बाजारात नवीन टॅबलेट Galaxy Tab A8 लॉन्च केला आहे. या टॅबलेटची किंमत 20,000 च्या खाली ठेवण्यात आली आहे. यात 10.5 इंच स्क्रीन आणि Unisos T618 प्रोसेसर आहे. याशिवाय, वापरकर्त्यांना नवीनतम टॅबमध्ये 7,400MaH बॅटरी मिळेल. Samsung Galaxy Tab A8 ची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, सॅमसंग ई-स्टोअर आणि ऑफलाइन रिटेलमधून हा टॅब खरेदी करता येईल. डिव्हाइस ग्रे, सिल्व्हर, पिंक आणि गोल्ड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :-  Maharashtra TimesJagran | Gadgets 360 | TOI