Now Loading

लग्नाच्या तयारीदरम्यान मौनी रॉयने दाखविला बोल्ड अवतार, पिवळ्या बिकिनीमध्ये शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) चित्रपटांसह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर  शेअर करत असते. आता मौनीने तिचे नवीन बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये तिचा बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री बिकिनी घालून वेगवेगळ्या पोजमध्ये दिसत आहे. मौनी रॉय दुबईतील बिझनेसमन सूरज नांबियारसोबत 27 जानेवारीला गोव्यात लग्न करणार आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Jagran | India.Com