Now Loading

विकी कौशल आणि कतरीना कैफ यांनी साजरी केली लग्नानंतरच पहिली लोहरी

उत्तर भारतात लोहरी सणाला विशेष महत्व असतं. बॉलिवूडमधील सितारे पण हा सण जोरात साजरा करतात. तसेच सध्या विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफची (Katrina Kaif) जोडी चर्चेत आहे. यांनी देखी लग्नानंतर आपली पहिली लोहरी साजरी केली आहे. लोहरी साजरी करताना विकी ने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. विकी ने आपल्या इंस्टाग्रामवरून लोहरी साजरी करतानाचे फोटो शेअर केली आहेत. या फोटोत त्याच्या सोबत त्याची बायको कतरीनाही दिसत आहे. या जोडीचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहे आणि ते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट कर आहेत. 

 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Latestly | TV 9 | News 18