Now Loading

शाहरुख खानच्या जागी वरुण धवन? राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटात दिसणार वरुण धवन

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) भविष्यात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेत्याचे अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत, ज्यामध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिकेत काम केले आहे. तसेच आता वरुणला आजून नवीन अवतारात बघायला मिळेल. वरुण 'सनकी' ,'जुग जुग जियो','भेड़िया', 'सिटाडेल', 'इक्कीस','रणभूमि' इत्यादी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या (Rajkumar Hirani)  आगामी 'मेड इन इंडिया' (Made In India) चित्रपटात दिसणार आहे. याआधी अशी बातमी आली होती की राजकुमार हिरानी शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) या चित्रपटात काम करू सुरु करणार होते, पण आता ते वरुण धवनसोबत काम करणार आहेत.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Live Hindustan | TV 9 | Bollywood Life