Now Loading

Flipkart Sale आजपासून लाईव्ह, मोबाइल, टीव्ही, हेडफोन आणि लॅपटॉप खरेदी करण्याची उत्तम संधी

Flipkart Big Saving Days Sale आजपासून सुरू झाला आहे. हा सेल 17 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि इतर गॅजेट्सवर भरघोस सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये Apple, Realme, Poco आणि Samsung या कंपन्यांच्या स्मार्टफोन वर 80 टक्के सूट दिली जात आहे. याशिवाय, स्मार्ट घड्याळे, फिटनेस बँड यांसारख्या स्मार्ट वेअरेबल उत्पादनांवर 60 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. 40 टक्के सूट देऊन लॅपटॉप खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर 25% डिस्काउंट ऑफर आहे. यासोबतच फ्लिपकार्टच्या मूळ उत्पादनावर 80 टक्के सूट दिली जात आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Jagran | India.Com