Now Loading

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर भिडतील

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 60वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हे उच्च स्कोअरिंग ग्राउंड आहे. आजचा सामना जिंकून बेंगळुरूला प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता आणखी बळकट करायची आहे. तर पंजाबला टॉप 4 मध्ये आपले स्थान कायम राखायचे आहे. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबीला एक विजय आवश्यक आहे. बंगळुरूने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 जिंकले आणि 5 पराभूत झाले. 14 गुणांसह संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाबनेही 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 जिंकून त्यांना 6 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Times Now | News 18 | TV 9

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा