Now Loading

Samsung Galaxy F23 5G नवीन कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च

Samsung ने आज Galaxy F23 5G कॉपर ब्लशच्या नवीन रंग प्रकारात सादर केला आहे. कंपनीने अलीकडेच लॉन्च केलेल्या Galaxy F23 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, व्हॉईस फोकस, ऑटो डेटा स्विचिंग आणि पॉवर कूल तंत्रज्ञान यांसारखी खास वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने हा फोन Aqua Blue आणि Forest Green या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला आहे. Samsung Galaxy F23 Copper Blush व्हेरिएंटची किंमत 4GB 128GB व्हेरिएंटसाठी 15,999 रुपये आणि 6GB 128GB व्हेरिएंटसाठी 16,999 रुपये आहे. ICICI कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. हे Samsung.com, Flipkart.com आणि निवडक रिटेल स्टोअर्सवरून १६ मे २०२२ पासून म्हणजेच आजपासून खरेदी केले जाऊ शकते.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- News 18 | Zee News | Digit

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा